चिंचेचे सरबत

साहित्य :- चिंच, मीठ, जिरेपूड, बर्फ
कृती :- वाळलेली चिंच घ्यावी त्यातील चिंचोके काढून घ्यावी नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावी.. एक तासाने चिंच कुस्करून पाणी गाळून घ्यावे... चिंचेच्या पाण्यात साखर, मीठ, जिरे पूड टाकावी.. बर्फ टाकून थंडगार सरबत सर्व्ह करावे..
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कांदा लसूण मसाला

Instant Jilebi